Gashmeer Mahajani | जेव्हा गश्मीर नेपाळी भाषा बोलतो
2021-10-14
1
अभिनेत्री गश्मीर महाजनीने त्याचे काही फनी रील्स सोशल मीडियावर शेअर केले. नेपाळी भाषेत डायलॉगबाजी करतानाचा एक धमाल व्हिडीओ नुकताच गश्मीरने शेअर केला. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale